ADHYATMAVAANI.IN
अध्यात्मिक विचार किर्तन किर्तन आणि संत कथा सत्संग यात्रा संतकथा ज्ञानेश्वरी अर्थ
पवित्र तीर्थयात्रा

चारधाम यात्रा ! आजच संपर्क करा.

आत्मज्ञान

आत्मा ची आवाज़ ऐका, उठा आणि जगा

अध्यात्मवाणी मध्ये आपले स्वागत आहे — जिथे हर एक श्वास प्रार्थना आहे !

ध्यान व योग

मनाची शांति योग साधना

सत्संग व प्रवचन

सत्संग आणि प्रवचन
जीवनाला धन्य बनवा

पुरुषोत्तम मास निमित्त भव्य दर्शन यात्रा यात्रा दिनांक : 04 जून 2026 (गुरुवार) यात्रा मार्ग :छत्रपती संभाजीनगर ➡️ तुळजापूर ➡️ पंढरपूर ➡️ अक्कलकोट ➡️ गाणगापूर ➡️ छत्रपती संभाजीनगर ठिकाण : छत्रपती संभाजी नगर संपर्क क्रमांक: +91 95037 77734
0
अध्यात्मिक विचार
0
कीर्तन
0
कीर्तन आणि संतकथा
0
तीर्थयात्रा परंपरा
आगामी कार्यक्रम

चारधाम यात्रा

आजच बुकिंग करा ! मर्यादित सीट उपलब्ध !

04
जून 2026

पुरुषोत्तम मास निमित्त भव्य दर्शन यात्रा

यात्रा मार्ग :छत्रपती संभाजीनगर ➡️ तुळजापूर ➡️ पंढरपूर ➡️ अक्कलकोट ➡️ गाणगापूर ➡️ छत्रपती संभाजीनगर

तुळजापूर पंढरपूर अक्कलकोट गाणगापूर छत्रपती संभाजीनगर

दिवस १ : गुरुवार, 04 जून 2026

  1. 🕓 पहाटे 04:00 वा.छत्रपती संभाजीनगर येथून यात्रेला प्रस्थान.
  2. 🕕 सकाळी 06:30 वा.चहा व अल्पोपहार.
  3. 🕘 सकाळी 09:00 वा.श्री तुळजाभवानी मातांचे पवित्र क्षेत्र तुळजापूर येथे आगमन.
  4. 09:00 ते 11:30 वा.
    * श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन
    * महापूजा व नामस्मरण
    * मंदिर परिसर दर्शन
  • 🕛 दुपारी 12:00 वा.महाप्रसाद / भोजन.
  • 🕐 दुपारी 01:00 वा.पंढरपूरकडे प्रस्थान.
  • 🕔 सायंकाळी 05:30 वा.पंढरपूर येथे आगमन.

  • 🛕 06:00 ते 08:30 वा.
    1. श्री विठ्ठल-रुक्मिणी माता दर्शन
    2. चंद्रभागा नदी दर्शन
    3. हरिनाम संकीर्तन व भजन

  • 🕘 रात्री 09:00 वा.रात्रीचे भोजन.
  • 🛏️ रात्री मुक्काम – पंढरपूर.


  • दिवस २ : शुक्रवार, 05 जून 2026

  • 🕓 पहाटे 04:30 वा.काकड आरती व हरिपाठ.
  • सकाळी 07:00 वा.नाश्ता.
  • सकाळी 08:00 वा.अक्कलकोटकडे प्रस्थान.
  • सकाळी 10:30 वा.अक्कलकोट येथे आगमन.
  • 🛕 10:30 ते 01:00 वा.
    1. श्री स्वामी समर्थ महाराज समाधी मठ दर्शन
    2. वटवृक्ष मंदिर दर्शन
    3. स्वामी नामजप व सत्संग
    4. दुपारी 01:00 वा.महाप्रसाद / भोजन.
    5. दुपारी 03:00 वा.गाणगापूरकडे प्रस्थान.
    6. सायंकाळी 05:00 वा.गाणगापूर येथे आगमन.

  • 05:00 ते 08:00 वा.
    1. श्री दत्तात्रेय मंदिर दर्शन
    2. संगम दर्शन
    3. पालखी व आरती सोहळा
  • रात्री 08:30 वा.रात्रीचे भोजन.
  • रात्री मुक्काम – गाणगापूर.


  • दिवस ३ : शनिवार, 06 जून 2026

  • पहाटे 05:00 वा.काकड आरती व दत्त नामस्मरण.
  • सकाळी 07:00 वा.नाश्ता.
  • सकाळी 08:00 वा.गाणगापूर संगम स्नान व परिसर दर्शन.
  • सकाळी 10:30 वा.छत्रपती संभाजीनगरकडे प्रस्थान.
  • दुपारी 01:00 वा.मार्गात भोजन.
  • सायंकाळी 07:00 ते 08:00 वा.छत्रपती संभाजीनगर येथे आगमन.

  • 🙏 यात्रेची सांगता हरिनाम, प्रार्थना व श्रींच्या जयघोषाने होईल.


    ✨ यात्रेमध्ये उपलब्ध सुविधा :

  • ✅ आरामदायी प्रवास व्यवस्था.
  • ✅ राहण्याची व्यवस्था
  • ✅ दोन वेळचे जेवण
  • ✅ दर्शन व्यवस्था
  • ✅ अनुभवी मार्गदर्शन
  • ✅ भजन, कीर्तन व सत्संग

  • 📞 आयोजक :

    ह.भ.प. सरोज महाराज शिंदे
    मो. 9503777734


    📞 संपर्क : :

    हुसे सर (सातारा परिसर)
    मो. 7249108021

    Payment QR Code: